Thursday 22 September 2022

शिक्षक मंच आयोजित साप्ताहिक टेस्ट क्र. 1

 *╭═❂══✺══༺☬༻══✺══❂═╮*

            *साप्ताहिक चाचणी क्र.१*

*╰═❂══✺══༺☬༻══✺══❂═╯*


  साप्ताहिक टेस्ट क्र.1


🌀 *शिक्षक मंच साताराचा अभिनव उपक्रम..* 🌀

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मंच सातारा यांचेकडून *दर रविवारी सर्व विषयांचा समावेश असलेली,१ ली ते ८ वी मराठी माध्यमाची, आठवड्याच्या अभ्यासक्रमावर आधारित साप्ताहिक चाचणी* उपक्रम सुरू केला आहे. आणि तोही ऑनलाईन....🌏


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 💠    *हा शैक्षणिक उपक्रम असून  ही पोस्ट  राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यापर्यत व शाळांपर्यंत पोहचवावी ही विनंती....!!!* 🙏🏻│█║▌║👇 _चाचणी लिंक_👇 ║▌║█│


*इ. 1️⃣ ली*

https://forms.gle/SBdmpT7u1fmzDajQA

*इ. 2️⃣ री*

https://forms.gle/oRZtTgabgDngxdZU7

*इ. 3️⃣ री*

https://forms.gle/kFdoDDz7cr5B93dUA

*इ. 4️⃣  थी*

https://forms.gle/fy5M8VYPF8yBRxGg9

*इ. 5️⃣  वी*

https://forms.gle/29E53cp55EeasyYb6

*इ. 6️⃣ वी*

https://forms.gle/jQT22agSRA79VXT18

*इ. 7️⃣ वी*

https://forms.gle/pVi2HLh4jaoDdLoB8

*इ 8️⃣ वी*

https://forms.gle/YWAUumFa9UU8xkU97


*━━═•●◆❃★❂★❃◆●•═


🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️

*༺☬꧁*🇸Ⓜ🇸 *꧂☬༻*

Sunday 14 August 2022

प्रणाम तुजला : कविता

     अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


                             * प्रणाम तुजला  *    प्रणाम तुजला कोटी कोटी हे भारतदेशा |

सोशिले किती हाल अपेष्टा अन क्लेशा |


झाले किती आक्रमणे अन् किती सत्ताधीश |

नाही झुकली मान ना झुकले कधी शीष |


किती क्रांतीवीर इथे जन्मले भारतभूसाठी |

झाले किती हुतात्मा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी |


झाला देश स्वतंत्र अमानुष गुलामगिरीतून |

हाक देतो देश आज सुजाण नागरिकातून |


लढतात किती जवान, शहीद होतात जवान |

त्या त्यागाचे स्मरण ठेवू, देऊ  त्यांना  मान |


सत्तेचा अन् श्रेष्ठत्त्वाचा कशाला स्वाभिमान?

देश माझा महान हाच असावा अभिमान |


प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत राहूदे अस्मिता |

‘आपण सारे एकच ' हीच खरी मानवता |


भारतभूचे स्वप्न करू पूर्ण, घडवू नागरीक सुजाण |

हीच खरी देशाची सेवा ,हीच खरी शान |


जन्मलो या पवित्र भूमीवरी भाग्य माझे किती |

मेलो देशासाठी तरी हेच खरे सार्थक अंती |


 वंदन अंती तुजला, माझ्या पवित्र भारतदेशा |

तुझ्यामध्ये समता, बंधुता अन् उदयाच्या आशा | सौ. सुवर्णा प्रमोद साळवी. सातारा  मोबा नं. 9588605068


Monday 25 July 2022

English Literacy Programme Test No. 2

 

https://docs.google.com/forms/d/16-SpQkb_3N5R5WQkgUjtD-oNpkiwLmJhMH_zp-nLhK8/edit?usp=sharing